प्रतिनिधी : सुधीर पाटील
आटपाडी
आटपाडी :शेटफळे मध्ये रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करताना खानापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय युवा नेते सुहास भैया बाबर आणि आटपाडी तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील अध्यक्ष यांच्या हस्ते शेटफळे ते रेबळमळा मार्गे कोळा शिव ,शेटफळे ते सोमेवाडी हद्द, शेटफळे ते तु .बु .मळा अशा 3 रस्त्याचे उद्घाटन करण्यात आला .शेटफळे ते तुबूमळा हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 1कोटी 8 लाख रुपये देखभाल दुरुस्तीसह धरण्यात आला आहे. शेटफळे ते रेबाई मळा मार्गे कोळा शीव हा रस्ता 72 लाख रुपये दुरुस्तीसाठी धरण्यात आला आहे . शेटफळे ते सोमेवाडी हद्द या रस्त्यासाठी 55 लाख रुपये धरण्यात आले आहे खानापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कै आमदार अनिल भाऊ बाबर यांचे शेटफळे या गावावर विशेष लक्ष होते .त्यांनी आतापर्यंत बंधारे, रस्ते, शाळा ,गावातील अंतर्गत रस्ते, गटारी ,विजेचे सबस्टेशन, अंगणवाडी दुरुस्ती,जिम , सभामंडप, पेविंग ब्लॉक ,ग्रामपंचायत दुरुस्ती इमारत ,जल जीवन पाईपलाईन ,भाग शाळा दुरुस्ती, टेंभूचे पाणी शेटफळे च्या शिवारात उपलब्ध करून दिले आहे. या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभासाठी सभापती संतोष पुजारी, युवा नेते दत्तात्रय पाटील पंच ,मनोज नांगरे ,अरविंद चव्हाण, सरपंच शारदा गायकवाड ,उपसरपंच ज्ञानेश्वर वाघमारे, युवा नेते सोमनाथ गायकवाड, विजय देवकर ,प्राध्यापक चंद्रकांत गायकवाड ,सुभाष अण्णा गायकवाड, किसन गायकवाड गुरुजी ,वामन गायकवाड गुरुजी, निवृत्ती गायकवाड, विलास गायकवाड, आकाश मोकाशी, रावसाहेब गायकवाड, सुरेश शेठ गायकवाड, संतोष शेठ गायकवाड, रंजीत गायकवाड ,प्रमोद गायकवाड ,बापूराव गायकवाड, अभिजीत गायकवाड पोपट गायकवाड, संभाजी देवकर नाथबाबा गायकवाड ,यशवंत गायकवाड, सुखदेव गायकवाड प्रभाकर माने ,रुपेश गायकवाड, अरविंद गायकवाड ,चंद्रकांत गायकवाड मेजर ,अनिकेत गायकवाड ,अनिल गायकवाड युवराज माने ,कल्लेश्वर गायकवाड ,श्रीकांत गायकवाड अरुण गायकवाड, संभाजी गायकवाड, राजेंद्र गायकवाड, विजय गायकवाड, संपत भिवरे महिंद्र भोरे ,पिंटू भोरे ,जयवंत गायकवाड, अमित गायकवाड, बाळासो गायकवाड, भागवत गायकवाड, सत्यजित मोकाशी,किरण महामुनी राजकीय, सामाजिक, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.