प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
केंद्र सरकारने संयुक्त अरब अमिरतील राहतील दहा हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलेली आहे. ही निर्यात राष्ट्रवादी सहकारी निर्यात लिमिटेडच्या एन सी इ एल माध्यमातून होणार आहे.
पुणे केंद्र सरकारने संयुक्त अरब अमिरातील दहा हजार टनकांना निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. हे निर्यात राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड च्या माध्यमातून होणार आहे.
उभे देशातील मैत्रीपूर्ण संबंध जपण्यासाठी आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारने केलेल्या विनंतीनुसार दहा लाख टन कांद्याचे निर्यात करण्यात येणार आहे . निर्यातीत होणारा गोंधळ आणि अनियमित्ता टाळण्यासाठी ही निर्यात राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड या केंद्र सरकारच्या अकत्यारीत असलेल्या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
राज्यात आता उन्हाळी कांद्याची काढणे सुरू झालेले आहे उन्हाळी कांद्याचे उत्पादन प्रामुख्याने निर्याती साठीच घेतले जाते पण देशातून निर्यात बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
निर्यात बंदी नसती तर सध्या कांद्याचा दर सरासरी 3000 रुपये क्विंटल वर गेला असता अशी माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहे.