महा आवाज News

ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय यांच्यावतीने महाशिवरात्र निमित्त धारेश्वर महादेव मंदिरामध्ये प्रदर्शनी

प्रतिनिधी: हेमंत खेडेकर

पुणे शहरातील धायरी येध्ये धारेश्वर मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे धारेश्वर हे खूप प्राचीन कालीन मंदिर आहे.

या प्रसंगी ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय यांच्यावतीने महाशिवरात्र निमित्त धारेश्वर महादेव मंदिरामध्ये प्रदर्शन लावण्यात आले होते त्यावेळी तेथे ब्रह्मकुमारी भाई आणि दीदी यांनी आपले मत व्यक्त केले आहे

ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त धारेश्वर महादेव मंदिरामध्ये प्रदर्शनी लावण्यात आले त्यावेळेस तेथे उपस्थित असलेले ब्रह्माकुमारीचे भाई आणि दीदी यांनी थोडक्यात ब्रह्मकुमारी विषयी सर्व माहिती दिली हे ब्रह्माकुमारीचे ईश्वरीय विश्वविद्यालय धायरी येथे असून त्या ठिकाणी सर्वांना योग्य मार्गदर्शन करण्यात येते

इतरांना शेअर करा