महा आवाज News

प्रा डॉ .संदीप लालासाहेब धेंडे यांना पीएचडी. पदवी प्रदान

प्रतिनिधी: संजय शिंदे…
.

दिनांक 6/03/ 2024 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. विद्यापीठाची पीएचडी प्राध्यापक डॉक्टर संदीप लालासाहेब धेंडे .यांना ” मोबाईल अँड –हॉक नेटवर्क साठी सेवा पॅरा मीटर्सची गुणवत्ता वाढवण्यासाठी सुरक्षित तंत्रे ” या विषयावर प्राप्त झालेली आहे . अभियांत्रिकी विद्याशाखेतील डॉ ऑफ फिलॉसॉफी पीएचडी .पदवी सुरेश शिरबहादुरकर .यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पीएचडी पदवी त्यांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

इतरांना शेअर करा