प्रतिनिधी:- महेश झिटे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
याप्रसंगी पंचायत समितीचे मा. उपसभापती गणेश झिटे यांनी सांगितले की हे पाणी 15 दिवसांनी येणार होते.
परंतु आपण भीमा नदी पट्ट्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आणि कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री तालुक्याचे आमदार आद.श्री.बबनरावजी दादा पाचपुते साहेब आणि दौंड तालुक्याचे कार्यक्षम आमदार आरोग्यदूत आद.श्री राहुल दादा कुल साहेब यांची भेट घेऊन भीमा नदीवरील सोनवडी मांडवगण सादलगाव पारगाव या बंधाऱ्यांच्या प्लेटा काढण्यासंदर्भात चर्चा केली आणि दादांनी त्याप्रसंगी लगेचच बंधाऱ्याचे प्लेटा काढण्याचे आदेश दिले आणि विशेष म्हणजे हे पाणी पुरंदर उपसा योजना काही कारणास्तव बंद झाल्यामुळे आणि पावसामुळे आपल्याला हे पाणी पंधरा दिवस दिवसांनी येणारे पाणी आज आपल्याला उपलब्ध झाले आणि दौंड,श्रीगोंदा,कर्जत या तिन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
या याप्रसंगी श्रीगोंदा तालुका पंचायत समिती माजी उपसभापती गणेश झिटे पेडगाव ग्रामपंचायत चे माजी सरपंच भगवानराव कणसे अधोरेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच अजित लकडे, नानासाहेब झिटे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच सागर जाखडे,प्रकाश शेठ गुगळे बापूसाहेब खेडकर,अशोक पवार अनिलभैया कणसे,मनोज कंगने,नंदू नवले,नाथपाटील खेडकर, शांताराम झिटे,अशोक गोधडे,संदीप मोहिते,राजेंद्र पंडित,युवराज शिंदे,महेश खेडकर,दादा गिरमकर, सोनबा खेडकर,काकासाहेब मोहिते,रवींद्र पवार,संतोष जगताप,अनिल गोधाडे सर, राजेंद्र नागवे,अशोक मसाले,गजानन कानडे,विकास मोहिते, मच्छिंद्र पंडित,शिवाजी गिरमकर,शिवाजी खेडकर,अजीनाथ गोधडे,बलभीम गोलांडे,विठ्ठल बाबर,विशाल गवळी, पत्रकार महेश झिटे,मांढरे दाजी,जलपूजन करणारे बाळूकाका बंदिष्टी मोठ्या संख्येने उपस्थित होते.