प्रतिनिधी महेश झिटे…
पुणे -पुणे येथील उत्तमनगर कोंडवा बु “येथील कोंडवेस्वर मंदिरात पाहटे पासून आज महाशिवरात्री निम्मित गर्दी केली होती. महादेवच्या पिंडीवर बेल फुले वाहून दर्शन घेतले.येथील ट्रस्ट ने योग्य व्यवस्था चान्गले पद्धतिने केल्यामुळे. भावीकानी समाधान व्यक्त केले.