प्रतिनिधी: सुधीर पाटील…
आटपाडी
आटपाडी :इस्लामपूर येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात अनेक योजना देणे त्याचा लाभ कसा घायचा या वरती सर्व माहिती साठी मात्र आपण लोकांपर्यंत जायचे.नसुन शासन आपल्या दारी जाणार त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाताना दिसून येतो आहे.
इस्लामपूर येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
व महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई साहेब,यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर, आटपाडी तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील अध्यक्ष, विराज भैया माने, दत्तात्रय पाटील पंच,राजाभाऊ शिंदे, मार्केट कमिटी संचालक भगवान पाटील, युवा नेते बंडूशेठ कातुरे, अमर भैया शितोळे, मा. उपसरपंच विजय देवकर, सुरेश भाऊ अर्जुन, सत्यशील सवणे. आदी मान्यवर उपस्थित होते.