महा आवाज News

शेतकरी घटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी मनोज जरांगे शोभत केला वाढदिवस साजरा

 प्रतिनिधी:  सुधीर पाटील

आटपाडी

महेश खराडे वर राजकीय,सामाजिक सर्व स्तरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा वर्षाव होताना.

आटपाडी :सांगली जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष महेश खराडे यांनी आज मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे साहेब यांच्याबरोबर वाढदिवस उत्साहात साजरा केला. यावेळी महेश खराडे म्हणाले की मी रस्त्यावर उतरून माझ्या शेतकऱ्यांसाठी सर्व सामान्य माणसासाठी लढणारा एक सामान्य लढवय्या कार्यकर्ता आहे. तरी आमच्या सहकाऱ्यांनी आग्रह धरला यंदा वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करूया, मनोज दादा जरागे पाटील यांच्याशी संपर्क करुन त्याच्याशी चर्चा केली. आज आंतरवालीत त्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला,त्यांनी केक भरवीला त्याच्या बरोबर हा आनंद द्विगुणित झाला, आज समस्त मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी आणि न्याय हक्कासाठी लढणारा संघर्षयोद्धा मा. मनोजदादा जरांगे-पाटील यांची मी व सहकाऱ्यांनी भेट घेऊन . त्यांनी दिलेक्या शुभेच्छा मुळे संघर्ष करण्याची अनोखी ऊर्जा यातून मिळाली. हे नक्की. मी लढायला तयार आहे. हजारवेळा..!या भेटीतून लढण्यासाठी आणि संघर्ष करण्यासाठी हत्तीचे बळ मिळाले संपूर्ण स्वाभिमानी आपल्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली.या वेळी राजेंद्रभाऊ पाटील भुजंग काका पाटील, सुरज पाटील, सुरेश काळे, श्रीनिवास भोसले,दत्ता भोसले,विलास किसाडे,सुरेश पश्चिबरे,आदी उपस्थित होते.

इतरांना शेअर करा