महा आवाज News

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भिगवण येथील मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईद च्या शुभेच्छा

इफ्तार पार्टीचा हिंदू -मुस्लिम बांधवानी घेतला अस्वाद 
प्रतिनिधी:- संजय शिंदे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भिगवण येथे जामा मस्जिद मध्ये सोमवार (दि.८) रोजी सायंकाळी ६ वाजता  इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी  मुस्लिम बांधवांशी संवाद साधून रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या.यावेळी पाटील म्हणाले की हिंदू -मुस्लिम असा भेदभाव कोणीही करू नये.आपण सर्वांनी सलोखा ठेवावा.आणि ती आपली संस्कृती आहे.
भिगवण येथील जामा मस्जिद साठी निधी कमी पडून देणार नाही.असा शब्द मुस्लिम बांधवांना दिला.
यावेळी संपत बंडगर, पराग जाधव,मारूती वणवे,रंणजित भोंगळे,संजय रायसोनी, अशोक शिंदे, केशव भापकर,रविंद्र ढवळे,जावेद मुलाणी, गुरप्पा पवार बेटिंग घेऊन मला पोलीस अधिकारी आणि भिगवण येथील व परीसरातील हिंदू- मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

इतरांना शेअर करा