महा आवाज News

मा.आमदार राजेंद्र आण्णा देशमुख, यांच्या हस्ते, डॉ, बजरंग कुंभार यांचा सत्कार!

प्रतिनिधी :   सुधीर पाटील
आटपाडी

आटपाडी :दि १७ रोजी सांगली जिल्ह्यातील आटपाडी गांवचे सुपुत्र डॉ बजरंग वसंतराव कुंभार (पी.एच.डी) यांनी रक्ताच्या कँन्सरवर संशोधन करून मानवी समुहास अभयदान देणेचे कार्य हाती घेतलेले आहे त्यांनी अनेक लोकांना कँन्सर मुक्तीसाठी प्रयत्न करून जीवदान दिलेले आहे.अशा या सुपुत्राचा सत्कार श्रीमंत बाबासाहेब देशमुख सुतगिरण‌ आटपाडी येथे मा राजेंद्र अण्णा देशमुख यांचे हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी उपस्थिता मध्ये भगवान (आपा) मोरे, विलास खरात, श्रीरंग कदम, विलास पाटील, अरुण बालटे, आप्पा खरात हे हजर होते

इतरांना शेअर करा