जयंत पाटील साहेब यांची आटपाडी मध्ये जाहीर सभा !!, जाहीर सभा !!!
स्थळ:एस. भारते हॉल पोलीस स्टेशन चौकाजवळ विद्यानगर आटपाडी
सुधीर पाटील
आटपाडी
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:9373004029
आटपाडी :शनिवार दि .४ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आटपाडी येथे जाहीर सभा संपन्न होत आहे . या सभेचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंतराव पाटील साहेब, काँग्रेस आयचे नेते राज्याचे माजी मंत्री आमदार विश्वजीत तथा बाळासाहेब कदम साहेब, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्याचे नेते, प्रसिद्ध वक्ते नितीन बानगुडे साहेब आणि उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे उपस्थित राहणार आहेत .या सभेला महाविकास आघाडी, इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष, संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधु,भगिनी, युवक, युवती, वडिलधाऱ्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती:
रावसाहेबकाका पाटील प्रदेश संघटक सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष
सादिक खाटीक प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी विभाग आणि पुणे विभागीय अध्यक्ष ओबीसीतील अल्पसंख्याक विभाग .
सुरज पाटील अध्यक्ष आटपाडी तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्या मार्गदर्शना खाली सभा पार पडणार आहे…