प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे…
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:-9373004029..
इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जनतेच्या मनातील महा संसद रत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांच्या संकल्पनेतून भिमाई आश्रम शाळा जिजाऊनगर इंदापूर येथे गरीब गरजू 300 विद्यार्थ्यांना वह्या, पेन, इत्यादी साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष अँड राहुल मखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संपर्कप्रमुख अमोल मुळे
महिला अध्यक्ष छायाताई पडसळकर ,पुणे जिल्हा उपाध्यक्ष संमदभाई सय्यद ,महिला जिल्हा उपाध्यक्ष विजया कोकाटे पिटकेश्वर सरपंच सुनीता भोसले,शहराध्यक्ष अँड इनायत अली काझी ,इंदापूर शहर कार्याध्यक्ष डोनाल्ड शिंदे ,शहराध्यक्ष डॉ रेश्मा शेख,
जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रतीक काळे, सामाजिक न्याय तालुका कार्याध्यक्ष विकास खिलारे, इंदापूर शहर युवक अध्यक्ष श्रीकांत मखरे, तालुका उपाध्यक्ष गणेश देवकर ,ओबीसी शहर अध्यक्ष मयुर शिंदे, इंदापूर शहर सामाजिक न्याय उपाध्यक्ष अजय पारसे ,सोनू ढावरे तसेच शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टॉप उपस्थित होते.