महा आवाज News

कै.बाबासो भानुदास पाटील यांचे शनिवार २०/०४/ २०२४ रोजी सकाळी पाटीलमळा येथे आकस्मित  येथे झाले

प्रतिनिधी :सुधीर पाटील 
आटपाडी
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :9373004029
    भावपूर्ण श्रध्दांजली..
कै.बाबासो भानुदास पाटील यांचे शनिवार २०/०४/ २०२४ रोजी सकाळी पाटीलमळा येथे आकस्मित  येथे झाले.
यांना भावपूर्ण श्रध्दांजली रक्षा विसर्जन सोमवार दि.२२/०४/२०२४ रोजी सकाळी ७.३० वा. स्थळ – पाटीलमळा आटपाडी येथे होईल.त्यांच्या पाश्चात पत्नी, मुले, सून नातवंडे असा परिवार आहे. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्राथना.
शोकाकूल समस्त पाटील परिवार व आटपाडी ग्रामस्थ….

इतरांना शेअर करा