महा आवाज News

आटपाडी डॉ, शंकरराव खरात प्रतिष्ठान च्या अध्यक्षा डॉ शकुंतला शंकरराव खरात यांचे, पुणे येथे निधन,!

प्रतिनिधी:- सुधीर पाटील..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

पुणे येथे आज

शनिवार ३०/३/२०२४ रोजी सकाळी दहा च्या दरम्यानडॉ शकुंतला खरात यांचे निधन झाले आहे.त्या थोर साहित्यिक, माजी कुलगुरू डॉ शंकरराव खरात यांच्या पत्नी होत्या त्यांना आटपाडी साहित्य संमेलन मध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, हा पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला होता,(डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जि सांगली च्या अध्यक्ष होत्या.), पुणे भारती हॉस्पिटल,मध्ये सर्जन म्हणून कार्यरत, डॉ रवींद्रन खरात यांच्या, त्या मातोश्री होत्या.

विनम्र
अभिवादन.आयु.विलास खरात सचिव.साहित्यरत्न डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जि सांगली

इतरांना शेअर करा