महा आवाज News

बारामती भिगवन रोडला भीषण अपघात दोन पायलट यांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी..

बारामती कडून भिगवन कडे निघालेल्या चार पायलटनचा पहाटेच्या वेळी भीषण अपघात झालेला आहे या अपघातामध्ये दोन शिकव पायलट जागीच ठार झालेले आहेत तर दोघेजण गंभीर जखमी झालेले आहेत.

जनक वाडी आणि लामजवाडी भिगवन बारामती रोडवरील या गावात जवळचा भीषण अपघात झालेला आहे. अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

पहाटे अडीच ते तीन च्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. टाटा हॅरीअर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची चर्चा आहे. चर्चा की भहनाची स्थिती पाहून हा भीषण अपघात झाल्याचे दिसत आहे.

इतरांना शेअर करा