महा आवाज News

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पक्षातर्फ संदीप आढाव यांची दौंड विनधानसभा मतदारसंघाचा उममेदवारी अर्ज दाखल..

दौंड प्रतिनिधी : जानी बाबा शेख..

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..

रिपब्यु्लिकन पार्टी ऑफ इंडिया A पक्षाच्या वतीने उम्मेदवारी मिळाले असून राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दिपक भाऊ निकाळजे यांनी आपला पक्षा कडून 100 उममेदवारांची यादी जाहीर केले असून त्यामध्ये पुणे जिल्ले साठी 8 उममेदवारी जाहीर केले, आज 29 ऑक्टोबर 2024 रोजी पुणे जिललेत 8 उम्मेदवार अर्ज दाखल केले आहे.

त्यामध्ये दौंड विधानसभा उम्मेदवार म्हणून युवा R P I (A) युवा नेते संदीप विक्रम आढाव, उममेदवारी अर्ज दाखल केले आहे, त्यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे पुणे जिल्लाध्यक्ष मा :सचिन भाऊ खरात यांच्या नेतृतवा खाली दौंड विधानसभेच्या अर्ज करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते सहीत रॅली काढण्यात आली आहे.

या युवा उम्मेदवार संविधानाच्या बचाव आणि संविधानाच्या विचारानुसार काम करण्याचा ठरवून, आणि दौंड तालुका विकास कसा हुईल यावर काम करेल आणि युवा रोजगार आणि शहरामध्ये ज्या नागरिकांच्या अडचण कसा सुधारणा होईल या विचारधारे नी उमेदवारी घेऊन अर्ज दाखल केले, त्यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख बाप्पू गलांडे, दौंड शहरध्यक्ष शशांक गायकवाड, शहर विध्यार्थी आघाडी अध्यक्ष अजय भोसले,, दौंड तालुका वि आघाडी आनंद ओहोळ, वाहतूक शहराध्यक्ष संजय ऐरेल्लू, व तालुका संघटक अनिकेत सवने,दौंड शहर कार्याध्यक्ष दिगंबर रिकीबे, आणि महिला कार्यकर्ते उपास्थित होते,

इतरांना शेअर करा