संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
मी विधानसभेच्या 288 जागा लढणार आहे असं वक्तव्य मनोज रंगे पाटील यांनी जाहीर केले आहे. आमच्या मागण्या मान्य होत नसल्याने अखेर मन झाले पाटील यांनी शेवटचा हप्त्यात वापसला आहे लोकसभा निवडणुकीत मनोज रंगे पाटील यांनी वेट अँड ऑल ची भूमिका घेतली कोणत्याही राजकीय पक्षांना पाठिंबा दिला नाही मात्र आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
यांच्या या मोठ्या घोषणेमुळे राजकीय पक्षांना घाम फुटणार असल्याचं बोललं जात आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये मीडियाशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र घेऊन मी निवडणूक लढणार आहे.
मराठा एक झाला आहे मोदींना गोधड्या घेऊन महाराष्ट्रात यावे लागले चार पाच नेत्यांमुळे मोदीवर ही वेळ आली असं म्हणत जा रंग पाटील म्हणाले.
नारायण गडावर होणारे जगातील सर्वात मोठी सभारत दगा करण्यात आली याची माहिती ही त्यांनी दिली नारायण गडावर काहीही तयारी नव्हती तिथे पाण्याची टंचाई होते त्यामुळे सभा स्थगित करण्यात आले आहे सभेची पुढची तारीख कळवली जाणार आहे असं म्हणत जरांगे पाटील म्हणाले.
माझा कोणालाही पाठिंबा नाही पाचव्या टप्प्यातील निवडणूक आम्ही कुणाला पाठिंबा दिला नाही नाशिकमध्ये मी पाठिंबा दिल्याच्या पोस्ट फिरल्या मात्र मी कुणालाही पाठिंबा दिला नाही दुसरा निवडणूक येईल आपल्या नाराजी नको पाचव्या टप्प्यातील ही निवडणूक आहे भावनिक होऊ नका हे लोक आता पाया पडतील मात्र आपल्या मुलांच्या बाजूने रहा भावनिक होऊन कुणाच्या मागे जाऊ नका लेकरांना न्याय मिळवण्यासाठी ताकतीने उभे रहा असे आवाहन मनोज रंग पाटील यांनी समस्त मराठा समाजाला केलेले आहे.
प्रकाश आंबेडकर वंचित आघाडीचे नेते हे आमच्या सोबत आहेत की नाही हे वेळ आल्यावर सांगेन आता सांगणार नाही असेही त्यांनी सांगितलं तसेच आपले प्रकृती बरी असल्यासही ते म्हणाले माझे प्रकृती सध्या चांगली आहे दौरा मोठा झाल्याने अंग थरथरत होतं. दोन-तीन दिवस आराम करण्यास डॉक्टरने सल्ला दिला आहे आता तब्येत बरी आहे कोणीही रुग्णालयात येऊ नये प्रकृती ठीक झाल्यावर मी उपोषण सुरू करणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितले.