महा आवाज News

भुसावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या प्रयत्नानी साकरी विल्हळा खंडाळा मोंढाळा कुऱ्हे या गावातील येथे रस्त्याच्या कामाचे व सामाजिक सभागृह चे उद्घाटन

प्रतिनिधी :गोकुळ चौधरी…

भुसावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या प्रयत्नानी साकरी विल्हळा खंडाळा मोंढाळा कुऱ्हे या गावातील येथे रस्त्याच्या कामाचे व सामाजिक सभागृह चे उद्घाटन भुसावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले प्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील शेती संघाचे चेअरमन ज्ञानदेव झोपे अनिल दादा वारके जिल्हा सरचिटणीस भालचंद्र भाऊ पाटील जिल्हा ओबीसी सरचिटणीस अतुल भाऊ झांबरे माजी सभापती सुनील भाऊ महाजन सामाजिक कार्यकर्ते सदानंद भाऊ उन्हाळे माजी उपसभापती गोलू भाऊ पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान आप्पा पवार युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जितेंद्र कोळी नितीन इंगळे किरण भाऊ चोपडे व साकरी विल्हळा खंडाळा मोंढाळा कुऱ्हे या गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील भाजपा कार्यकर्ते बुथ प्रमुख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

इतरांना शेअर करा