प्रतिनिधी:- सुधीर पाटील
आटपाडी :गोंदिरा येथील अंगणवाडी सेविका सौ.संगिता लक्ष्मण पाटील वय ४५ यांचे विषारी सर्पदंश झालेने मृत्यू झाला असून, सोमवारी पहाटे दैनंदिन काम करत असताना घोणस या विषारी सापाने दंश केला त्यानंतर आटपाडी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तिथून पुढील उपचारासाठी मिरज सिविल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान यांचे निधन झाले, त्याच्या मनमिळावू,कायम हसतमुख स्वभावामुळे शोकाकुल सर्व ग्रामस्थ गोंदिरा परिसर हळहळ व्यक्त करत असुन त्यांचा पाश्चात पती, मुलगा,व तिन मुली असा परिवार आहे.