महा आवाज News

“माझी बायको” नवीन मराठी गाण l गप्पा कलाकार निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यासोबत

“माझी बायको”
अभिनेता आणि निर्माता : तुषार चाचर
दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शक :अविनाश नलावडे
सोबत “माझी बायको” गाण्याबद्दल मनमोकळ्या गप्पा.

आज पुण्यामध्ये माझी बायको या नुकत्याच youtube वर प्रदर्शित झालेल्या गाण्याबद्दल अभिनेता आणि निर्माता तुषार चाचर दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शक अविनाश नलावडे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी हेमंत खेडेकर यांनी एका कार्यक्रमांमध्ये मनमोकळ्या गप्पा मारलं, त्याचबरोबर त्यांचे काही अनुभव शूट करताना आलेले प्रसंग आणि एकंदरीत त्यांचं मनोगत हे सर्व व्यक्त केले त्यामध्ये दिग्दर्शक अनिल नरवडे यांनी त्यांच्याबरोबर आलेले अनुभव जसे शूटिंग करायला किती वेळ लागला सॉंग त्यांनी कसे प्रीपेर केलं एकट्याचे सेलेक्शन कसे झाले गाणं सुरू करण्या अगोदर गाण्याबद्दल काय प्लॅन होता गाणं शूट करण्याची जागा कशी निवडली गेली आणि गाणं शूट करत असताना काय काय चॅलेंजेस आले हे सर्व त्यांनी या गप्पांमध्ये व्यक्त केले सोबत अभिनेता आणि निर्माता तुषार चाकर यांनी एकंदरीत आपल्या आलेल्या अनुभवाबद्दल मनापासून गप्पा मारल्या जसं शूटिंग करण्यासाठी निवडली गेलेली जागा एका दिवसात केलेले शॉट निवडण्यासाठी केलेली कसरत आणि येणारे एकंदरीत चॅलेंज जसे त्यांनी सांगितले आणि नृत्यदिग्दर्शक अनिल नलावडे यांनी त्यांना चार दिवसात डान्सची स्टेप करायला शिकवली त्याचबरोबर येणारे हलकेफुलके अनुभवी त्यांनी व्यक्त केले हा संपूर्ण कार्यक्रम गप्पा गोष्टींमध्ये पार पाडला.

या गाण्याला जरूर पहा याची लिंक आम्ही खाली शेअर करत आहोत.

निर्माता :सिटी फिल्म कंपनी
कलाकार : तुषार चाचर आणि तनु भोसले
दिग्दर्शक :अविनाश नलावडे
गायक : सोनाली सोनवणे आणि रोहन पगारे
प्रोजेक्ट हेड : अर्जुन गंगावणे
मॅनेजमेंट हेड : मिलिंद गांधी

#latestmarathisong #mazibayko #marathinewsong

संपूर्ण व्हिदिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

इतरांना शेअर करा