प्रतिनिधी:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
दौंड तालुक्यातील बोरीऐंदी या गावातील युवकांनी आणि जेष्ठ कार्यकर्त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे
आमदार राहुल कुल यांना विधानसभेत मोठ्या मताधिक्याने पाठवू असा निर्धार यावेळी युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला यावेळी संदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विशाल झुरंगे अमोल शेलार, संचालक बोरीऐंदी सोसायटी प्रतीक गायकवाड, शुभम गायकवाड, शशिकांत झुरंगे, ऋत्विक झुरंगे, मारुती झुरंगे, स्वप्निल झुरंगे, योगेश गायकवाड, सागर गायकवाड, माणिक भोसेकर, कैलास काळे, गणेश पवार, सौरभ गायकवाड, तेजस गायकवाड, राकेश गायकवाड, दत्तात्रय फराटे, प्रफुल गायकवाड, नाना गायकवाड, शहाजी शेलार इत्यादी कार्यकर्त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करून राहुल कुल यांना बोरीऐंदी गावातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी केला आहे
गेल्या महिन्याभरात आमदार राहुल कुल यांना मिळणारा पाठिंबा पाहता राहुल कुल हे मोठ्या मताधिक्याने दौंड विधानसभेतून विजयी होतील अशी चर्चा आता मतदारसंघात रंगू लागले ..