महा आवाज News

धारेश्वर मंदिर येथे ब्रह्मकुमारी ईश्वर विद्यालय यांच्यावतीने प्रदर्शन

प्रतिनिधी :हेमंत खेडेकर

पुणे शहरातील धायरी येध्ये धारेश्वर मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे धारेश्वर हे खूप प्राचीन कालीन मंदिर आहे.

या प्रसंगी ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय यांच्यावतीने महाशिवरात्र निमित्त धारेश्वर महादेव मंदिरामध्ये प्रदर्शन लावण्यात आले होते त्यावेळी तेथे ब्रह्मकुमारी भाई आणि दीदी यांनी आपले मत व्यक्त केले आहे

या मंदिरामध्ये महाशिवरात्र निमित्त मोठ्या संख्येने भाविक महादेवाच्या पिंडी वरती बेलफुल वाहताना व दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत व्यवस्थापकांनी योग्य ते व्यवस्थापन केल्याचे पाहायला मिळाले.

 

इतरांना शेअर करा