महा आवाज News

लोकसभा निवडणुकीमुळे सिलेंडरच्या दरात कपात..

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती मात्र आहे तेच आहे..

संपादक:- पल्लवी चांदगुडे..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाहीत. याचा फटका व्यवसायिकांना बसणार नाही तर अनेक जनतेला बसणार आहे तसेच गृहिणीला बसणार आहे.

आपली आर्थिक वर्ष हे 1 एप्रिलला चालू होते यावेळी अनेक वस्तूच्या किमती एक तर वाढतात तरी किंवा कमी तरी होतात.

आज एक एप्रिल 2024 ला नवीन आर्थिक वर्ष चालू होतात गॅस सिलेंडरच्या दरात कपात झालेली पाहायला मिळालेली आहे.

याचा फायदा मोठ्या हॉटेल व्यवसायिकांना झालेला दिसत आहे. जुने आर्थिक वर्ष संपल्यानंतर नवीन आर्थिक वर्षात पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात केलेली सांगितले.

इतरांना शेअर करा