दौंड तालुका प्रतिनिधी : जानी बाबा शेख..
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:- 9373004029..
मा. आमदार रमेश किसनराव
थोरात सोमवार दि 28/0/24 रोजी सकाळी 10 वाजता सर्व कार्यकर्ते आणि दौंड शहरातले नागरिकांचे उपस्थित्ती मध्ये दौंड तालुका तहसील कार्यालयात उममेदवारी अर्ज दाखल करणार असून यांची दौंड शहरतून भव्य स्वरूपात पद यात्रा करणार आहे, तरी या पद यात्रेत सामील होण्याच्या अहवाल दौंड नागरिकांना रमेश अप्पा थोरात यांच्या कडून करण्यात आले आहे,ही पदयात्रा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक यातुन प्रारंभ होत आहे.
तसेच महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, व छत्रपती शिवाजी महाराज चौक, येथे येणार आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य अशी सभा होणार आहे,